Skip to main content

Posts

Featured

कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण (online education in covid pandemic)

प्रस्तावना :-           ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना या आधुनिक युगाला म्हणजे या तंत्रज्ञान युगाला अनुसरून आहे. कधी असे घडेलही याची कल्पना हि नव्हती,की हि पद्धत आपल्या आयुष्यात अशाप्रकारे येईल. मुळात शिक्षण हि एक मूलभूत गरज आहे,माणसाला आपले आयुष्य सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक आहेच, पण ऑनलाइन शिक्षण किती आवश्यक आणि अनावश्यक आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. मागील 2-3 वर्षात अपेक्षित नसलेल्या खूप साऱ्या गोष्टी घडल्या आहेत, जसं की 2019 मध्ये भारतातील किंवा महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा तडाखा बसला होता,त्यामुळं अनेक ठिकाणी पुरस्तिथी निर्माण झाल्याने काही दिवस शाळा बंद कराव्या लागल्या होत्या आणि त्यानंतर काही महिन्यांतच जगासमोर दुसरे संकट येऊन ठाकले,ते म्हणजे कोरोना महामारी (covid19). कोरोनाची पहिली केस चीनमध्ये वुहान या शहरात 2019 ला आढळून आली होती. त्यानंतर कोरोनाचा हळूहळू जगभर फैलाव झाला,ज्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने कोरोना या रोगाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आणि जगातील प्रत्येक राष्ट्राला खबरदारी घेण्याचे आवाहन केले. या रोगावर औषध उपलब्ध नसल्याने अनेक देशां

Latest Posts

महर्षी अरविंद घोष (आधुनिक भारतातील तत्त्वचिंतक)

Thoughts By Swami Vivekanand

Indian Monuments

Top 5 Billionaire's in the world

भारत चीन युद्ध (1962)

चवदार तळ्याचा सत्याग्रह

माउंट एव्हरेस्ट

why we celebrate yoga day on 21st June ? ___Read this :-

एक थोर समाजसुधारक (जोतीराव गोविंदराव फुले)